स्विमिंगसारखा उत्तम व्यायाम नाही. याने एकाच वेळी सगळ्या अवयवांना व्यायाम घडतो. स्विमिंगमुळे शरीराची फ्रेम छान होते आणि सिस्टीम चांगली राहते. व्यायाम कुठलाही असो ते रोज करणं गरजेचं आहे. त्याने सगळे आजार दूर राहतात.