शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|

कॉमनवेल्थ गेम्सवर पी टी उषा नाराज

यापूर्वीच्या विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवणार्‍या एथिलिट्सकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पी टी उषाने नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारने भारतीय खेळाडूंचा अपमान केल्याचे तिने म्हटले आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन सोहळ्याचे कोणतेही आमंत्रण भारतीय खेळाडूंना पाठवण्यात आले नसणे हे चांगले संकेत ‍नसल्याचे तिने म्हटले आहे.