शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , रविवार, 3 ऑक्टोबर 2010 (09:35 IST)

प्रिंस चार्ल्सने खाल्ला ढोकळा व समोसा!

कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटनासाठी ब्रिटनचे प्रिंस चार्ल्स भारतात आले असून, त्यांनी काल भारतीय व्यंजनांचा मनसोक्त आनंद लुटला. चार्ल्स यांना काल ढोकळा व समोसा खाण्‍यासाठी देण्‍यात आला.

ढोकळा खाल्ल्यानंतर चार्ल्स यांनी काहीकाळ मुगल गार्डमध्येही आराम केला. या प्रसंगी राष्ट्रपती भवनासाठी तयार करण्‍यात आलेल्या रोशनी प्रकल्पाची माहितीही त्यांना देण्‍यात आली.