शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 28 एप्रिल 2020 (07:30 IST)

१० तबलिगींना मुंबईतून अटक

मुंबई पोलिसांनी तबलिगी जमातीतील १० जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले हे सगळे सदस्य इंडोनेशियाचे आहेत. त्यांच्यावर विविध कलमं लावण्यात आली आहेत. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

निजामुद्दीन येथे मरकज कार्यक्रम पार पडला. त्यानंतर तिथून परतलेल्या या जमातातील अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे या लोकांनी स्वत सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यांचा क्वारंटाइनचा कालवाधी संपल्याने आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे:हून समोर यावं असे आवाहन करण्यात येत होतं. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते आहे. या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यांचा क्वारंटाइनचा कालवाधी संपल्याने आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.