संबंधित माहिती
- मुंबई महापालिकेचा निर्णय : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र शवागृह
- घराबाहेर पडल्यास त्यांची थेट विगलीकरण कक्षात रवानगी
- सांगलीत अडकलेले तामिळनाडूचे ४८० जणांना घेऊन एसटीच्या १६ बस रवाना
- World Thalassemia Day 2020 : थॅलेसीमिया काय आहे त्याचे लक्षण आणि उपचाराबद्दल जाणून घ्या
- कोरोना लॉकडाऊन: मोलकरणी घरकामाला येणार की नाही? त्यांना परवानगी मिळवावी लागेल का?
सॅनिटायझरचा अतिवापर घातक
कोरोना व्हायरसपासून बचाव करताना सध्या आपण सगळेच मोठ्या प्रमाणावर अल्कोहोल युक्त सॅनिटायझरचा वापर करत आहेत. पण हे सॅनिटायझर कोरोना विषाणूपासून जरी आपल्याला वाचवत असले तरीही त्याचे आपल्या शरीरावर काही दुष्परिणामही दिसून येत आहेत.
सॅनिटायझरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्क आहे. सॅनिटायझरचा वापर काळजीपुर्वक केला पाहिजे, अतिवापर केल्यास आरोग्यासाठी घातक आहे, असे त्वचारोग तज्ज्ञ सांगत आहेत.
सॅनिटायझरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्क आहे. सॅनिटायझरचा वापर काळजीपुर्वक केला पाहिजे, अतिवापर केल्यास आरोग्यासाठी घातक आहे, असे त्वचारोग तज्ज्ञ सांगत आहेत.