शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (10:30 IST)

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर

राज्यात शुक्रवारी  ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी १४ हजार १६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६४ हजार ५६२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
निदान झालेले १४,१६१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३३९ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१४०६ (४२), ठाणे- २६० (८), ठाणे मनपा-२०६ (९), नवी मुंबई मनपा-३६६ (११), कल्याण डोंबिवली मनपा-४३० (७), उल्हासनगर मनपा-२५ (५), भिवंडी निजामपूर मनपा-१७ (१), मीरा भाईंदर मनपा-१८२ (५), पालघर-१७८ (११), वसई-विरार मनपा-२०० (५), रायगड-२९५ (३), पनवेल मनपा-२६८ (६), नाशिक-२२४ (६), नाशिक मनपा-५३८ (१०), मालेगाव मनपा-४६, अहमदनगर-३१६ (२),अहमदनगर मनपा-२०८ (२), धुळे-१२० (३), धुळे मनपा-११६ (२), जळगाव-५८४ (५), जळगाव मनपा-७१ (३), नंदूरबार-११२ (१), पुणे- ७५६ (२१), पुणे मनपा-१६९२ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-४९६ (१८), सोलापूर-२६२ (७), सोलापूर मनपा-३७ (१), सातारा-३२५ (१३), कोल्हापूर-३८७ (१०), कोल्हापूर मनपा-१६८ (१०), सांगली-१८२ (७), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७२ (५), सिंधुदूर्ग-२९, रत्नागिरी-१३४ (५), औरंगाबाद-१४७,औरंगाबाद मनपा-१६४ (१), जालना-७५ (२), हिंगोली-१४ (२), परभणी-३५ (४), परभणी मनपा-३५ (२), लातूर-७९ (१), लातूर मनपा-९५, उस्मानाबाद-१३७ (५),बीड,- ३०५ (९), नांदेड-१०५ (६), नांदेड मनपा-१६०, अकोला-१०, अकोला मनपा-९, अमरावती-१९, अमरावती मनपा-४८, यवतमाळ-७७ (२), बुलढाणा-२९, वाशिम-२३ (२), नागपूर-१३५ (२), नागपूर मनपा-९७६ (१५), वर्धा-४८, भंडारा-१९, गोंदिया-४६, चंद्रपूर-६१, चंद्रपूर मनपा-३२, गडचिरोली-१०, इतर राज्य १० (१).
 
 पाठविण्यात आलेल्या ३४ लाख ९२ हजार ९६६ नमुन्यांपैकी ६ लाख ५७ हजार ४५० नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार १३२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शुक्रवारी ३३९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३० टक्के एवढा आहे.
 
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
 
मुंबई: बाधित रुग्ण- (१,३४,२२८) बरे झालेले रुग्ण- (१,०८,२६८), मृत्यू- (७३५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,२९९)
 
ठाणे: बाधित रुग्ण- (१,२०,२६२), बरे झालेले रुग्ण- (९६,६७७), मृत्यू (३५१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,०७१)
 
पालघर: बाधित रुग्ण- (२२,७८२), बरे झालेले रुग्ण- (१५,६८३), मृत्यू- (५४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५५८)
 
रायगड: बाधित रुग्ण- (२५,७२६), बरे झालेले रुग्ण-(१९,७७४), मृत्यू- (६७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२७९)
 
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३२६६), बरे झालेले रुग्ण- (१७७०), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८०)
 
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (७३४), बरे झालेले रुग्ण- (४९०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२९)
 
पुणे: बाधित रुग्ण- (१,४४,४५०), बरे झालेले रुग्ण- (९९,५२६), मृत्यू- (३५९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,३२६)
 
सातारा: बाधित रुग्ण- (८९०७), बरे झालेले रुग्ण- (५३८५), मृत्यू- (२७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२४३)
 
सांगली: बाधित रुग्ण- (८१९१), बरे झालेले रुग्ण- (४७५३), मृत्यू- (२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१६५)
 
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१६,३७६), बरे झालेले रुग्ण- (९५७२), मृत्यू- (४५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३४९)
 
सोलापूर: बाधित रुग्ण- (१६,०९५), बरे झालेले रुग्ण- (११,०७८), मृत्यू- (६७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३४४)
 
नाशिक: बाधित रुग्ण- (३०,४९५), बरे झालेले रुग्ण- (१९,२८७), मृत्यू- (७२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,४८३)
 
अहमदनगर: बाधित रुग्ण- (१५,३४९), बरे झालेले रुग्ण- (११,८९०), मृत्यू- (१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२६६)
 
जळगाव: बाधित रुग्ण- (२०,६४४), बरे झालेले रुग्ण- (१४,२४६), मृत्यू- (७४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६५८)
 
नंदूरबार: बाधित रुग्ण- (१४५२), बरे झालेले रुग्ण- (९२३), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१)
 
धुळे: बाधित रुग्ण- (५७६५), बरे झालेले रुग्ण- (४०९०), मृत्यू- (१७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५००)
 
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०,३३७), बरे झालेले रुग्ण- (१३,३४३), मृत्यू- (५८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४१०)
 
जालना: बाधित रुग्ण-(३७३३), बरे झालेले रुग्ण- (२१६४), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४५३)
 
बीड: बाधित रुग्ण- (३६८५), बरे झालेले रुग्ण- (१६३६), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७१)
 
लातूर: बाधित रुग्ण- (६०७५), बरे झालेले रुग्ण- (३२२२), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६३८)
 
परभणी: बाधित रुग्ण- (१८९०), बरे झालेले रुग्ण- (६७५), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४९)
 
हिंगोली: बाधित रुग्ण- (११२१), बरे झालेले रुग्ण- (८२१), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७३)
 
नांदेड: बाधित रुग्ण- (४९४२), बरे झालेले रुग्ण (२१४३), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६५०)
 
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४५२०), बरे झालेले रुग्ण- (२४७१), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९३२)
 
अमरावती: बाधित रुग्ण- (४१०४), बरे झालेले रुग्ण- (२८१७), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८६)
 
अकोला: बाधित रुग्ण- (३३८८), बरे झालेले रुग्ण- (२७९०), मृत्यू- (१४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५०)
 
वाशिम: बाधित रुग्ण- (१३४१), बरे झालेले रुग्ण- (९९१), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२६)
 
बुलढाणा: बाधित रुग्ण- (२६५६), बरे झालेले रुग्ण- (१६७८), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९११)
 
यवतमाळ: बाधित रुग्ण- (२३९८), बरे झालेले रुग्ण- (१६०७), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२९)
 
नागपूर: बाधित रुग्ण- (१७,९६५), बरे झालेले रुग्ण- (८५०४), मृत्यू- (४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९९७)
 
वर्धा: बाधित रुग्ण- (५२६), बरे झालेले रुग्ण- (२८५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२९)
 
भंडारा: बाधित रुग्ण- (६६७), बरे झालेले रुग्ण- (४१८), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४०)
 
गोंदिया: बाधित रुग्ण- (९४७), बरे झालेले रुग्ण- (६८३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५२)
 
चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१२६८), बरे झालेले रुग्ण- (७४१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१७)
 
गडचिरोली: बाधित रुग्ण- (५६७), बरे झालेले रुग्ण- (४७२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४)
 
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५९८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३४)
 
एकूण: बाधित रुग्ण-(६,५७,४५०) बरे झालेले रुग्ण-(४,७०,८७३),मृत्यू- (२१,६९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,६४,५६२)