वाचा, यामुळे कोरोना लस येण्यासाठी उशीर होऊ शकतो

coronavirus vaccine
Last Modified गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (08:30 IST)
माकडांना कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी विशेष प्रकारचे एनिमल बायोसॅफ्टी लेव्हल -3 लॅब आवश्यक आहे. यूएस मध्ये अशा लॅबची संख्या मर्यादित आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी माकडे खूप उपयुक्त आहेत. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती माणसांइतकीच आहे. त्यामुळे आता माकडांची कमतरता निर्माण झाल्यामुळे कोरोनावर लस येण्यास विलंब लागू शकतो.
कोरोना महामारीमुळे माकडांची मागणी वाढली आहे. परंतु चीनकडून आत माकडांचा पुरवठा होत नाही. मागील वर्षी अमेरिकेत आयात केलेल्या ३५ हजार
माकडांपैकी ६० टक्के माकडे चीनमधून पाठविण्यात आले होते. पण कोरोना विषाणूमुळे चीनने माकडांची निर्यात बंद केली. त्यामुळे माकड मिळत नाही असे सांगण्यात आले आहे.

कॅलिफोर्नियाच्या नॅशनल प्राइमेट रिसर्च सेंटरच्या कोईन व्हॅन रोम्पे यांनी सांगितले की राष्ट्रीय स्तरावर माकडांची मोठी कमतरता आहे. बायोक्वाल या संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क लुईस म्हणाले की आम्हाला आता रेसस वानर मिळत नाहीत. ते पूर्णपणे अदृश्य झाले आहेत.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ ...

देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ ३ ठाण्यांचा समावेश, जयंत पाटलांकडून माहिती
देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ३ पोलीस स्टेशनचा समावेश झाल्याची ...

राज्यात दीड हजार नवे रुग्ण, अडीच हजार रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात दीड हजार नवे रुग्ण, अडीच हजार रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. राज्यात ...

संजय राऊतांचे थेट किरीट सोमय्यांना पत्र, म्हणाले – ‘पिंपरी ...

संजय राऊतांचे थेट किरीट सोमय्यांना पत्र, म्हणाले – ‘पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ कंपनीचा 500 कोटींचा घोटाळा उघड करा’
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे ...

नाशिक: फटाके विक्री बंदीबाबत महासभेत झाला महत्वाचा निर्णय

नाशिक: फटाके विक्री बंदीबाबत महासभेत झाला महत्वाचा निर्णय
ऐन दिवाळी जवळ आल्याने बहुतांश ठिकाणी फटाके विक्रेत्यांना परवाने देऊन विक्रीही सुरू झाली. ...

आठ महिन्यानंतर पुणे शहरात करोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू ...

आठ महिन्यानंतर पुणे शहरात करोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू नाही
करोना महामारीमध्ये कधीकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ...