संबंधित माहिती
- कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे इंटरनेटची स्पीड कमी झालाय? या 12 ट्रिक्स आजमावून पाहा
- कोरोना व्हायरस : कम्युनिटी ट्रान्सफरच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र गेलाय का?
- 5 मिनिटात करोनाची टेस्ट, केंद्राकडून रॅपिड टेस्टसाठी परवानगी
- जडेजच्या पत्नीने केली 21 लाखांची मदत
- करोना: 30 जूनपर्यंत च्युइंगम चघळण्यावर बंदी
नगरमध्ये आणखी ९ जणांना कोरोनाची लागण
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. आज सकाळी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे कोरोना व्हायरसचे 6 नवे रुग्ण सापडले होते. आता आणखी ९ जण आढळले आहेत. त्यामुळे नगरमध्ये कोरोनाचे आता एकूण १७ रुग्ण झाले आहेत.
नगरमधील 51 रुग्णांचा अहवाल पुण्यातील लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. आज हा अहवाल प्राप्त झाला. त्यात या ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकूण ४१६ रुग्ण झाले आहेत.
पुढील लेख
