शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2019 (11:32 IST)

Cricket World Cup 2019: Teams | क्रिकेट विश्वचषक 2019: दहा संघ आणि त्यांचा इतिहास

30 मेपासून क्रिकेटचा महासंग्राम, अर्थात ICC क्रिकेट वर्ल्डकप सुरू होत आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज असे दहा संघ एकमेकांचा सामना युनायटेड किंग्डमच्या मैदानांमध्ये करतील.
 
भारतीय संघात कोण कोण?
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल.
 
अफगाणिस्तान
गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब अलम, अशगर अफगाण, दावलत झाद्रान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झझई, मोहम्मद नबी, मोहम्मद शहझाद (विकेटकीपर), मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.
 
ऑस्ट्रेलिया
आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, अलेक्स कारे, नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोनिअस, अडम झंपा.
 
बांगलादेश
मश्रफे मुर्तझा (कर्णधार), लिट्टन दास (विकेटकीपर), तमीम इक्बाल, सौम्या सरकार, मुशफकीर रहीम, शकीब अल हसन, अबू जायेद, महमदुल्ला, मेहदी हसन, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसादेक हुसैन, मुस्ताफिझूर रहमान, रुबेल हुसैन, सब्बीर रहमान.
 
 
इंग्लंड
इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, जोस बेअरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्स, मोईन अली, जोफ्रा आर्चर, टॉम करन, लायन डॉसन, लायन प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
 
न्यूझीलंड
केन विल्यमसन, रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्तील, मॉट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, इश सोधी, टीम साऊदी.
 
पाकिस्तान
सर्फराझ अहमद (कर्णधार आणि विकेटकीपर), बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.
 
दक्षिण आफ्रिका
फॅफ डू प्लेसिस, एडन मारक्रम, हशीम अमला, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुकवायो, डेल स्टेन, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, क्विंटन डी कॉक, इम्रान ताहीर, ड्वेन प्रिटोरस, तबरेझ शम्सी, रसी व्हॅन डर दुसे.
 
श्रीलंका
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डिसिल्व्हा, नुवान प्रदीप, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने, लहिरु थिरिमाने, इसरु उडाना, जेफ्री व्हँडरसे.
 
 
वेस्ट इंडीज
जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, फॅबिअन अॅलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, शिमोरन हेटमेयर, शा होप, एल्विन लुईस, अशले नर्स, निकोलस पूरन, केमार रोच, आंद्रे रसेल, ओशाने थॉमस.