दिवाळीला सुंदर दिसण्यासाठी घरगुती फेसपॅक

Last Modified गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (14:07 IST)
सणासुदी जवळ येतातच कामाचा व्याप वाढून जातो. धावपळ, दगदग, घराची स्वच्छतेपासून सजावटी आणि खाण्या -पिण्याच्या बाबतीत स्वतःसाठी वेळच मिळत नाही. अश्या मध्ये जेव्हा कुटुंबियांसह आणि मित्रांसह वेळ घालवताना फोटो काढण्याच्या वेळी आपल्या चेहऱ्यावरील तेज नाहीसा होतो. पण घरात बसून देखील चेहऱ्याचा तजेल पणा सहजपणे मिळवू शकतो. या साठी काही घरगुती फेसपॅकची गरज असणार. चला तर मग जाणून घेऊया की या फेसपॅक मुळे आपली त्वचा कशी चकाकेल.

पार्लरच्या महागड्या फॅशियल आणि क्लीनअपने मिळणारा तजेलपणा देखील या घरगुती फेसपॅक ने मिळवू शकता. या साठी आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार.

* 1 चमचा नारळाच्या दुधासह 1/4 चमचा हळद मिसळा. या पॅकने आपल्या त्वचेची मालीश करा. आणि याला 15 मिनिटे तसेच राहू द्या. कोमट पाण्याने याला धुऊन घ्या. त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद ही सर्वोत्तम मानली जाते. चमकती त्वचा मिळविण्यासाठी, टॅन काढण्यासाठी आणि मुरुमांशी लढण्यासाठी या पॅकचा वापर करावा. हे अँटी ऑक्सिडंटने भरपूर असतं. जे छिद्र स्वच्छ करून नैसर्गिक चमक देतं.
* दूध किंवा पाण्यात बदाम रात्रभर भिजत ठेवा. सकाळी याची मऊ अशी पेस्ट बनवा. या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर समान रीतीने लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. व्हिटॅमिन इ आणि लॅक्टिक ऍसिडमध्ये भिजत टाकल्यानं आपल्या त्वचेच्या जटिलतेत सुधारणा होईल आणि त्वचा मऊ होईल त्याच सह चकाकी येते. त्वरितच चमक मिळविण्यासाठी हे एक सोपे पॅक आहे.

* सर्वप्रथम उडदाची डाळ वाटून त्याची भुकटी बनवा. आता या मध्ये चिमूटभर हळद आणि गरजेपुरतं पाणी घाला. तयार झालेल्या पेस्टला चेहऱ्यावर लावून काही काळ वाळू द्या आणि नंतर स्क्रब करत चेहऱ्याला हळुवार हाताने मालीश करा.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

26 जानेवारीला भौम प्रदोष, या प्रकारे करा महादेवाची पूजा

26 जानेवारीला भौम प्रदोष, या प्रकारे करा महादेवाची पूजा
पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत करतात. यंदा हे व्रत 26 ...

का करतात लक्ष्मी देवीसोबत श्रीगणेशाची पूजा

का करतात लक्ष्मी देवीसोबत श्रीगणेशाची पूजा
कोणतेही शुभ कार्य गणेश पूजन केल्याशिवाय सुरु केले जात नाही. गणपती बुद्धीचे देवता आहे. ते ...

विदुर नीती : या 3 लोकांना कधीही आपले गुपित सांगू नये

विदुर नीती : या 3 लोकांना कधीही आपले गुपित सांगू नये
विदुर नीती : या 3 लोकांना कधीही आपले गुपित सांगू नये

हरिद्वार कुंभ मेळा 2021 हरिद्वाराच्या घाटाचे 10 गुपिते ...

हरिद्वार कुंभ मेळा 2021 हरिद्वाराच्या घाटाचे 10 गुपिते जाणून घ्या
अनिरुद्ध जोशी उत्तरांचल प्रदेशातील हरिद्वार म्हणजे श्रीहरी भगवान विष्णूंचे दार. ...

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय ३०

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय ३०
श्रीगणेशायनमः ॥ जयतुळजापुरनिवासिनी ॥ सात्विकदेवजयदायिनी ॥ वेदाब्राह्मणाप्रतिपाळुनी ॥ ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...