दिवाळी विशेष पदार्थ : चविष्ट ड्रायफ्रूट्स हलवा रेसिपी : आरोग्यवर्धक चविष्ट ड्रायफ्रूट हलवा

Halwa Recip benefits
Last Updated: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (17:28 IST)
ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपण ड्रायफ्रूट्सचा वापर
करून अनेक खाद्य पदार्थ बनवू शकतो. आपण आज ड्रायफ्रूट्स चा हलवा बनविण्याची रेसिपी जाणून घेऊ या.दिवाळीसाठी हे खूप चांगले आणि नवीन पदार्थ असणार चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.

साहित्य -

1/2 कप पिस्ता,(बारीक काप केलेले) 1/2 कप अक्रोड(बारीक काप केलेले ), 1 कप बदाम (बारीक काप केलेले), 1/4 चमचा वेलची पूड, 1 /2 कप खजूर(बारीक काप केलेले ) , दीड कप साखर, 1 कप पाणी, 1 कप साजूक तूप.

सर्वप्रथम एका कढईत मध्यम आंचेवर एका चमचा साजूक तूप घालून गरम करा. तूप वितळल्यावर त्यात पिस्ता घालून सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या. त्यात वेलचीपूड मिसळा आणि गॅस बंद करून बाजूला ठेवा. नंतर खजूर , पाणी आणि साखर घालून मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करून घ्या. त्यात शिल्लक असलेले तूप मिसळून घ्या.आता तापत असलेल्या कढईत खजुराची केलेली पेस्ट
घालून 5
ते 7 मिनिटे परतून घ्या ही पेस्ट घट्ट झाल्यावर गॅस मंद करून ढवळत राहा. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात बदाम, पिस्ता आणि अक्रोड घालून 4 ते 5 मिनिटे शिजवा.

ड्राय फ्रुट्स हलवा तयार आहे. थंड झाल्यावर सर्व्ह करा.
यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

Sunburn Home remedies सनबर्नच्या समस्येपासून सुटका ...

Sunburn Home remedies सनबर्नच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा
Sunburn Home remedies सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि त्वचेच्या आरोग्यावरही ...

Love Quotes in Marathi प्रेम काय आहे माहिती नाही मला...

Love Quotes in Marathi प्रेम काय आहे माहिती नाही मला...
प्रेम काय आहे माहिती नाही मला... पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला ...

गोमुखासन Gomukhasana

गोमुखासन Gomukhasana
Gomukhasana step by step

मंकीपॉक्सचं पुरळ कसं ओळखायचं?

मंकीपॉक्सचं पुरळ कसं ओळखायचं?
तुमच्या अंगावर बर्‍याच कारणांमुळे पुरळ उठू शकतं. अगदी मंकीपॉक्स या नव्या विषाणूमुळे ...

माणूस वाईट संगतीने बिघडू शकतो तर चांगल्या संगतीने सुधारू ...

माणूस वाईट संगतीने बिघडू शकतो तर चांगल्या संगतीने सुधारू देखील शकतो
बंगालमध्ये शरद ठाकूर नावाचा एक ब्राह्मण भक्त होता. लोकं त्यांचं खूप आदर करत होते आणि ...