सोमवार, 21 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 एप्रिल 2025 (15:08 IST)

दही पासून बनवा थंडगार सरबत

साहित्य-
एक कप दही 
पाच कप थंड पाणी 
चवीनुसार मीठ 
एक टेबलस्पून लिंबाचा रस 
एक टीस्पून कोथिंबीर
पुदिना
मिरचीची पेस्ट 
बर्फाचे तुकडे
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात दही आणि पाणी घाला आणि चांगले मिसळा. नंतर त्यात वरील सर्व साहित्य मिक्स करावा व चांगल्या प्रकारे ढवळा. आता तयार सरबत   ग्लासमध्ये घाला आणि भरपूर बर्फ घाला. तर चला तयार आहे आपले दही सरबत, थंडगार नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik