दसर्‍याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्यामागील शास्त्र काय ?

सौ. अंजली गाडगीळ

dussara
WD
दसरा हा सण जिवांत क्षात्रभावाचे संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवांत प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचे प्रतीकात्मक रूप आहे. कोणत्याही देवतेच्या हातात असणारे शस्त्र हे दुर्जनांचा विनाशकाल दर्शवून साधकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असते. या दिवशी शस्त्रांची पूजा करून देवतांच्या मारक शक्‍तीला आवाहन करून स्वत:त वायुमंडलात वेगाने तळपत असणार्‍या शस्त्राच्या धारेप्रमाणे क्षात्रतेजाची निर्मिती करून घ्यावयाची असते.

वेबदुनिया|

दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात असणार्‍या श्रीराम व हनुमान या तत्त्वांच्या लहरींच्या आधिक्यामुळे त्या त्या तत्त्वांचे शस्त्ररूपी प्रतीकात क्षात्रतेजाच्या आधारे संवर्धन होऊन त्यातून शस्त्राच्या अग्रभागातून वेगाने कारंजाप्रमाणे वायुमंडलात प्रक्षेपण होते. क्षात्रतेजाच्या प्रक्षेपणामुळे जिवांत क्षात्रभाव निर्माण होऊन प्रत्यक्ष मायेतील कर्म करण्यास गती प्राप्‍त होऊन येणार्‍या प्रत्येक अडथळयांवर सूर्यनाडीच्या आधारे मात करणे शक्य होते; म्हणून दसर्‍याच्या दिवशी वायुमंडलातील तेजरूपी क्षात्रलहरींना पूरक अशा प्रतीकाचे, म्हणजेच शस्त्रांचे पूजन करणे हितावह ठरते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

आपला राग शांत करण्यासाठी मंगळवारी हनुमान जीची पूजा व हे ...

आपला राग शांत करण्यासाठी मंगळवारी हनुमान जीची पूजा व हे उपाय करा
हनुमान जी (Hanuman Ji) आपल्या भक्तांवरील सर्व प्रकारचे त्रास आणि कष्ट दूर करतात. असे ...

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली ...

Akshaya Tritiya 2021: कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ ...

Akshaya Tritiya 2021: कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त
अक्षय्य तृतीया संस्कृत शब्द असून याचा अक्षय असा अर्थ आहे अर्थात शाश्वत, सुख, यश आणि आनंद ...

Darsh Amavasya दर्श अमावस्या पूजन विधी आणि महत्त्व

Darsh Amavasya दर्श अमावस्या पूजन विधी आणि महत्त्व
Darsh Amavasya हिंदू धर्मात सर्वच अमावस्या महत्त्वाच्या असतात परंतू दर्श अमावस्येचं विशेष ...

श्री शिव चालीसा- जय गिरिजा पति दीन दयाला

श्री शिव चालीसा- जय गिरिजा पति दीन दयाला
पूजन रामचंद्र जब कीन्हा। जीत के लंक विभीषण दीन्हा॥ सहस कमल में हो रहे धारी। कीन्ह ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...