शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (12:45 IST)

Vijayadashami 2022 Muhurat दसरा 2022 शुभ मुहूर्त

Vijayadashami 2022 : यंदा 5 ऑक्टोबर 2022 बुधवारी दसरा सण साजरा केला जाणार आहे. आश्‍विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. Dussehra 2022 मुहूर्त- 
 
1. दसर्‍याला खरेदी करण्याचा मुहूर्त | Purchase Shopping muhurat on Dussehra:
साडेतीन मुहूर्तांपैकी एक - तसं तर दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याचे मानले जाते. म्हणून हा संपूर्ण दिवस शुभ मानला गेला आहे. या दिवणी कोणत्याही प्रकाराची खरेदी केली जाऊ शकते. म्हणून राहूकाल सोडून खरेदी करणे शुभ ठरेल.
अमृत काल मुहूर्त : सकाळी 11:33 ते दुपारी 01:02 पर्यंत. या मुहूर्तावर खरेदी करणे शुभ ठरेल.
 
2. दसर्‍याला शमी पूजनाचा शुभ मुहूर्त | Muhurat for Shami Pujan on Dussehra:
अमृत काल मुहूर्त : सकाळी 11:33 ते दुपारी 01:02 पर्यंत.
दुपारचा मुहूर्त : दुपारी 01:20:11 ते 03:41:37 पर्यंत.
गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 06:12 ते 06:36 पर्यंत.
 
3. दसर्‍याला शस्त्र पूजा मुहूर्त | shastra puja muhurat 2022:
विजय मुहूर्त : दुपारी 02:26 ते 03:13 पर्यंत.
 
4. रावण दहन कधी करावे : रावण दहन रात्री करण्याची परंपरा आहे. रात्रीचा चौघडिया बघून हे काम करावे.

Edited by: Rupali Barve