नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण आहे. दरवर्षी संपूर्ण जगात हा सण 25 डिसेंबर रोजी दणक्यात साजरा करण्यात येतो. ख्रिस्ती बांधवांचे देव येशू यांचा जन्मोत्सव म्हणून हा सण 25 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत साजरा केला जातो. त्यांचे आराध्य देव येशूच्या जन्म याच दिवशी झाला असे. यांनीच ख्रिस्ती धर्माची सुरुवात...