1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By वेबदुनिया|

स्टफ्ड दही भल्ले

साहित्य : 1 कप सिंघाड्याचे पीठ, 1/2 कप पनीर, 1 कप उकडलेले बटाटे मॅश केलेले, 1 चमचा आलं पेस्ट, 1 चमचा केलेली काजूची पूड, 1 हिरवी मिरची कापलेली, 2 कप फेटलेले दही, मीठ, साखर, जिरं पूड, अनारदाणे व तळण्यासाठी तेल. 
 
कृती : सर्वप्रथम पनीराला किसून त्यात बटाटे, काजू, मिरची, आलं व मीठ घालून एकजीव करावे. त्याचे लहान लहान गोळे तयार करावे. सिंघाड्याच्या पिठाचे घोळ तयार करून त्यात हो गोळे तळावे. दह्यात साखर घालून त्यात जिरं पूड व अनारदाण्याने सजवून सर्व्ह करावे.