परदेशी शिक्षणासाठी पूर्वपरीक्षा
परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी माहिती तुमच्याजवळ हवी. त्यामुळे अनेकदा केवळ माहिती नसल्याने आपण संधींना मुकतो. परदेशात शिक्षण घेण्याचा मार्ग खडतर असला तरी त्यासाठी पूर्वतयारी केल्यास फारशा अडचणी येत नाहीत. परदेशात शिक्षण घेण्यासाठी काही पूर्वपरीक्षा द्याव्या लागतात. त्याची माहिती आपल्याला हवी. तीच येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. परदेशात जाण्यासाठी प्रामुख्याने या परीक्षांचा विचार करा: 1.
जीआरई अर्थात ग्रॅजुएट रेकॉर्ड एक्झामिनेशन2.
जी मेट अर्थात ग्रॅजुएट मॅनेजमेंट एडमिशन टेस्ट3.
टोफेल अर्थात टेस्ट ऑफ इंग्लिश एज ए फॉरेन लँग्वेज4.
सेट अर्थात स्कालिस्टिक एटीट्यूडग्रेजुएट रेकॉर्ड एक्जामिनेशन (जी. आर. ई.)अमेरिकेत किंवा कॅनडात शिक्षणासाठी जायचे असेल तर, तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी खालील प्रश्न अपेक्षित असतात. 1.
इंग्रजी वाचनाची परीक्षा 2.
इंग्रजी शब्दसंग्रह 3.
वाक्याचा अर्थ 4.
वाचन क्षमता5.
गणितीय योग्यता6.
तुलनात्मक अभ्यास 7.
सांख्यिकीय योग्यता8.
विश्लेषण योग्यता9.
तर्कबुद्धी परीक्षणसाधारणत: 2 हजार मार्कांची ही परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येते. ही परीक्षा खालील केंद्रांवर घेण्यात येते. 1.
बेंगलुरू 2.
मुंबई3.
कोलकाता4.
दिल्ली5.
चेन्नईजुलैनंतर याची माहिती पुस्तिका खालील पत्त्यावर आपल्याला मिळू शकते. इंन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल एण्ड एज्युकेशनल मेजरमेंट (आय. पी. ई. एम.)25-
ए, महात्मा गांधी मार्गअलाहाबाद - 9 ग्रॅजुएट मॅनेजमेंट एडमिशन टेस्ट (जीएमएटी)अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये प्रवेश घेताना जी. एम. ए. टी. परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी केवळ 30 मिनिटांचा कालावधी आपल्याला मिळतो. यात आपल्याला खालील प्रश्न विचारले जातात, 1.
इंग्रजी वाचनाची परीक्षा 2.
इंग्रजी शब्दसंग्रह 3.
वाक्याचा अर्थ 4.
वाचन क्षमता5.
गणितीय योग्यता6.
तुलनात्मक अभ्यास 7.
सांख्यिकीय योग्यता8.
विश्लेषण योग्यता9.
तर्कबुद्धी परीक्षणपरीक्षेत प्रत्येक प्रश्नाला पाच संभाव्य उत्तरे दिली असतात. त्यात आपल्याला योग्य उत्तर निवडायचे असते. तुम्ही चुकीचे उत्तर दिले तर तुमचे अंक वजा होतात. 500 पेक्षा अधिक मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला सामान्य प्रवेश तर 700 हून अधिक मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप प्रवेश दिला जातो. खालील केंद्रांवर परीक्षा घेतली जाते. बेंगलूरू मुंबईकोलकातानवी दिल्लीअधिक माहितीसाठी संपर्क: ग्रेजुएट मॅनेजमेंट एडमिशन टेस्टएज्युकेशनल टेस्टिंग सर्विसबीओएस 966 प्रिसिंटन न्यूयॉर्क08541,
अमेरिकाटेस्ट ऑफ इंग्लिश एज ए फॉरेन लँग्वेज (टीओइएफएल)इंग्रजी भाषेचे तुम्हाला कितपत ज्ञान आहे, हे अभ्यासण्यासाठी तुम्हाला अमेरिका आणि कॅनडा सरकारच्या या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागते. त्याशिवाय पर्याय नाही. यासाठी तुमची छोटी परीक्षा घेतली जाते यात तुमची 1.
इंग्रजीची श्रवणशक्ती2.
व्याकरण3.
वाचन योग्यता4.
वाक्यांची ओळख करण्याची क्षमता तपासली जाते.ही परीक्षा केवळ वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारीत असते.550 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला सामान्य प्रवेश तर 677 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळू शकते.खालील केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाते. 1.
अलीगढ2.
भोपाळ 3.
कोचीन4.
दार्जिलिंग5.
गुंटूर6.
कानपूर7.
कोडईकनाल8.
मेंगलोर9.
मसुरी10.
पंतनगर11.
पाटणा12.
श्रीनगर13.
वाराणसीअधिक माहितीसाठी संपर्क: इंन्स्टिट्यूट ऑफ बाइकोलॉजिकल एण्ड एज्युकेशनल मेजरमेंट (आय. पी. ई. एच. ) 25 ए, महात्मा गांधी मार्गअलाहाबाद 211001फोन : (532) 624881