शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2023
Written By

Ganesh puja vidhi : 20 झाडं, 20 पानं, 20 मंत्र, गणपती पूजनाची खास विधी

ganesh leaves mantra
गणेश चतुर्थीपासून 10 दिवस योग्य रित्या वनस्पती पूर्ण विधी-विधानाने अर्पित केल्यास गणपतीची कृपा राहते.
 
जाणून घ्या गणपतीला आवडते 20 पानं आणि त्यांचे 20 मंत्र
 
1. गणपतीला शमी पत्र अर्पित करून 'सुमुखाय नम:' मंत्र म्हणावा. नंतर क्रमानुसार पानं अर्पित करून मंत्र म्हणावे -
 
2. बेलपत्र अर्पित करताना 'उमापुत्राय नम:।'
 
3. दूर्वा अर्पित करताना 'गजमुखाय नम:।'
 
4. बेर अर्पित करताना 'लंबोदराय नम:।'
 
5. धतूर्‍याचे पानं अर्पित करताना 'हरसूनवे नम:।'
 
6. सेमचे पानं अर्पित करताना 'वक्रतुंडाय नम:।'
 
7. तेजपान अर्पित करताना 'चतुर्होत्रे नम:।'
 
8. कन्हेरचे पानं अर्पित करताना 'विकटाय नम:।'
 
9. केळीची पान अर्पित करताना 'हेमतुंडाय नम:।'
 
10. आकचे पानं अर्पित करताना 'विनायकाय नम:।'
 
11. अर्जुनाचे पान अर्पित करताना 'कपिलाय नम:।'
 
12. महुआचे पान अर्पित करताना 'भालचन्द्राय नम:।'
 
13. अगस्त्य वृक्षाचे पान अर्पित करताना 'सर्वेश्वराय नम:।'
 
14. वनभंटा अर्पित करताना 'एकदंताय नम:।'
 
15. भृंगराजचे पान अर्पित करताना 'गणाधीशाय नम:।'
 
16. अधाड़्याचे पान अर्पित करताना 'गुहाग्रजाय नम:।'
 
17. देवदाराचे पान अर्पित करताना 'वटवे नम:।'
 
18. गांधारी वृक्षाचे पान अर्पित करताना 'सुराग्रजाय नम:।'
 
19. शेंदुराच्या वृक्षाचे पान अर्पित करताना 'हेरम्बाय नम:।'
 
20. केतकीचे पान अर्पित करताना 'सिद्धिविनायकाय नम:।'
 
सगळ्यात शेवटी दोन दूर्वा दल, गंध, फुलं आणि अक्षता गणपतीला अर्पित कराव्या.