गणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...
गणपतीचे माता-पिता
पार्वती आणि महादेव
गणपतीचे भावंड
श्री कार्तिकेय (मोठा भाऊ). इतर भाऊ सुकेश, जलंधर, अयप्पा आणि भूमा
गणपतीच्या बहिणी
अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- जया, विषहर, शामिलबारी, देव आणि दोतलि.
गणपतीची बहिण
अशोक सुंदरी महादेव आणि पार्वतीची पुत्री असल्यामुळे गणपती बहिण असे मानले गेले. हिचा विवाह राजा नहुष यांच्यासोबत झाला होता.
गणपतीच्या पत्नियां
गणपतीला पाच पत्नियां आहे. रिद्धी, सिद्धी, तृष्टि, पुष्टि आणि श्री.
गणपतीचे पुत्र
पुत्र लाभ आणि शुभ. नातू आमोद आणि प्रमोद.
अधिपति
जल तत्वाचे अधिपति.
प्रिय पुष्प
लाल रंगाचे फूल.
प्रिय वस्तू
दुर्वा, शमी पत्र
प्रमुख अस्त्र
पाश आणि अंकुश
गणेश वाहन
सिंह, मयूर आणि मूषक.
सतयुगात सिंह, त्रेतायुगात मयूर, द्वापर युगात मूषक आणि कलयुगात अश्व आहे.
गणेश जप मंत्र
ऊँ गं गणपतये नम:
गणपतीची आवड
मोदक आणि बेसनाचे लाडू
गणपतीची प्रार्थना हेतू
गणेश स्तुति
गणेश चालीसा
गणेश आरती
गणेश सहस्त्रनामावली
इतर