शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Updated : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (13:32 IST)

या 64 अंकानुसार जाणून घ्या आपल्या समस्येचे हल, फक्त 1 क्लिक द्वारे

हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते आहे अर्थात सर्व शुभ कार्यांमध्ये सर्वात आधी श्रीगणेशाची पूजा केली जाते. गणपतीच्या पूजा बीनं कुठले ही शुभ   कार्य केले जात नाही. सध्या सर्वदूर गणेश उत्सवाची धूम आहे. या शुभ प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी आणले आहे श्रीगणेशा प्रश्नावली यंत्र. याच्या माध्यमाने तुम्ही आपल्या जीवनातील प्रत्येक समस्यांचे हल सोप्यारित्याने पूर्ण मिळवू शकता. या यंत्राची प्रयोग विधी या प्रकारे आहे -
 
यंत्राची प्रयोग विधी  
ज्याला आपल्या प्रश्नांचे उत्तर किंवा समस्यांचे समाधान जाणून घ्यायचे आहे त्याने  प्रथम 5 वेळा ऊ नम: शिवाय: मंत्राचा जप केल्यानंतर 11 वेळा ऊ गं गाणपत्ये नम: मंत्राचा जप करावा. त्यानंतर डोळे बंद करून आपला प्रश्न विचारावा आणि गणपतीचे स्मरण करत प्रश्नावली यंत्रावर कर्सर फिरवत थांबवावे. ज्या कोष्टक (खाणे)वर कर्सर थांबेल, त्या कोष्टकात लिहिलेल्या अंकाच्या फलादेशाला आपल्या प्रश्नाने उत्तर समजावे. 

अंक 1 ते 4 पर्यंतचे फलादेश या प्रकारे आहे -
1. तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा रामाचा जप करावा. तुमची मनोकामना काहीच दिवसांमध्ये पूर्ण होईल.  
2. तुम्ही जे काम करण्याची योजना आखत आहे, त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. एखादा दुसरा काम करण्याचा विचार करावा. गायीला चारा खाऊ घाला. 
3. तुमची काळजी दूर होण्याची वेळ येत आहे. कष्ट कमी होतील आणि यश देखील मिळेल. तुम्ही रोज पिंपळाची पूजा करा.  
4. तुम्हाला लाभ मिळेल. कुटुंबात नवीन सदस्य येण्याची शक्यता आहे. सुख-संपती प्राप्त होण्याचे योग देखील बनत आहे. कुलदेवीची पूजा करावी.
श्रीगणेशा प्रश्नावली यंत्र (5 ते 15 पर्यंत)
5. तुम्ही शनीची आराधना करा. व्यापारिक यात्रेवर जाण्याची गरज पडली तर घाबरू नका. लाभ मिळेल.  
6. रोज सकाळी गणपतीची पूजा करा. महिन्याच्या शेवटापर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.  
7. पैशाची तंगी लवकरच दूर होईल. परिवारात वाढ होईल. स्त्रीकडून धन मिळेल.   
8. तुम्हाला धन आणि संतानं दोघांच्या प्राप्तीचे योग घडून येत आहे. शनिवारी शनीची पूजा केल्याने फायदा होईल. 9. तुमची ग्रहदशा एकदम अनुकूल चालत आहे. जी वस्तू तुमच्यापासून दूर गेली आहे ती परत येण्याची शक्यता आहे.   
10. लवकरच तुम्हाला शुभ समाचार कळेल. तुमची मनोकामना देखील पूर्ण होईल. रोज पूजा करायला पाहिजे.  
11. जर तुम्हाला व्यापारात तोटा होत असेल तर दुसर्‍या व्यापाराची निवड करावी. पिंपळाला रोज पाणी द्यावे, नक्कीच यश मिळेल.  
12. राज्याकडून लाभ मिळेल. पूर्व दिशा तुमच्यासाठी शुभ ठरेल. या दिशेत यात्रेचा योग बनण्याची शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ होईल.  
13. काहीच दिवसांमध्ये तुमचा श्रेष्ठ वेळ येणार आहे. कपड्याचा व्यवसाय केला तर उत्तम राहील. सर्वकाही अनुकूल असेल.  
14. जी इच्छा तुमच्या मनात असेल ती नक्कीच पूर्ण होईल. राज्याकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्र किंवा भावाची भेट होईल.  
15. तुम्ही स्वप्नात स्वत:ला गावाकडे जाताना बघाल तर शुभ बातमी मिळेल. पुत्राकडून लाभ मिळेल. धन प्राप्तीचे योग बनत आहे.

श्रीगणेशा प्रश्नावली यंत्र (16 ते 25 पर्यंत)
16. तुम्ही देवीची पूजा करायला पाहिजे. देवी तुमच्या स्वप्नात येऊन तुमचे मार्गदर्शन करेल. यश नक्कीच मिळेल.  
17. तुमचा चांगला वेळ येणार आहे. काळजी मिटेल. धन आणि सुख मिळेल.   
18. यात्रेवर जाण्याची शक्यता आहे. यात्रा मंगल, सुखद व लाभकारी राहील. कुलदेवीचे पूजन केले पाहिजे.  
19. तुमची समस्या दूर होण्यास अद्याप वेळ आहे. जे काही कार्य कराल ते आई वडिलांना विचारून करा. कुल देवता व ब्राह्मणाची सेवा करा. 20. शनिवारी शनीचे पूजन केले पाहिजे. हरवलेली वस्तू मिळेल. धन संबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळेल.  
21. तुम्ही जे काही कार्य कराल, त्यात यश मिळेल. विदेश यात्राचे योग देखील बनत आहे. तुम्ही गणपतीचे पूजन केले पाहिजे.  
22. जर तुमच्या घरी क्लेश होत असेल तर रोज देवाची पूजा केली पाहिजे व आई वडिलांची सेवा केली पाहिजे. तुम्हाला शांतीचा अनुभव जाणवेल.  
23. तुमची समस्या लवकरच दूर होईल. तुम्ही फक्त तुमच्या कामात लक्ष घाला आणि  महादेवाची पूजा करा.  
24. तुमचे ग्रह अनुकूल नाही आहे. म्हणून तुम्ही रोज नवग्रहाची पूजा केली पाहिजे. याने तुमच्या अडचणी की होतील आणि तुम्हाला लाभ देखील मिळेल.  
25. पैशाची तंगी असल्यामुळे तुमच्या घरात क्लेश होत आहे. काही दिवसांनी तुमची ही समस्या दूर होईल. तुम्ही देवीची पूजा करा.

श्रीगणेशा प्रश्नावली यंत्र (26 ते 35 पर्यंत)
26. जर तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर त्यावर लक्ष देऊ नका आणि घरात सत्यनारायणाची कथा करा. लाभ होईल.  
27. आपण जे काम या वेळेस करत आहे ते तुमच्यासाठी योग्य नाही आहे. म्हणून एखाद्या दुसर्‍या कामाबद्दल विचार करा. कुलदेेवीचे पूजन करा.  
28. तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा व दिवा लावा. तुमच्या घरात टेन्शन नसेल तर धनलाभ होईल.  
29. तुम्ही रोज विष्णू, महादेव व ब्रह्माची पूजा करा. याने तुम्हाला मनासारखे यश मिळेल आणि घरात सुख-शांती राहील.  
30. रविवारचा उपास व सूर्याची पूजा केल्याने फायदा होईल. व्यापार किंवा नोकरीत थोडी सावधगिरी बाळगा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. 31. तुम्हाला तुमच्या व्यापारात यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील आणि सर्वकाही ठीक ठाक राहील. तुम्ही लहान मुलांना मिठाई वाटा.  
32. तुम्ही काळजी करत आहात. पण सर्व काही ठीक होत आहे. तुमची काळजी दूर होईल. गायीला चारा खाऊ घाला.  
33. आई वडिलांची सेवा करा, ब्राह्मण भोज करवा आणि रामाची आराधना करा. तुमच्या सर्व पूर्ण होतील.  
34. इच्छा पूर्ण होतील. धन-धान्य आणि कुटुंबात वाढ होईल. कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घाला.  
35. परिस्थिती सध्या तुमच्या पक्षात नाही आहे. जे काही कराल विचार करून करा आणि मोठ्या लोकांचा सल्ला घेऊन कार्य करा. तुम्ही दत्तात्रेयाची पूजा केली पाहिजे.
 

श्रीगणेशा प्रश्नावली यंत्र (36 ते 45 पर्यंत)
36. तुम्ही रोज गणपतीला दूर्वा अर्पित करा व त्याची पूजा करा. तुमची प्रत्येक अडचण दूर होईल. धैर्य ठेवा.  
37. तुम्ही जे काही काम करत आहात ते कायम ठेवा. पुढे जाऊन तुम्हाला त्यातच फायदा होणार आहे. विष्णूची उपासना करा.  
38. जर लागातर धन हानी  होत असेल तर घाबरून जाऊ नका. काही दिवसात वेळ अनुकूल होईल. मंगळवारी मारुतीला सिंदूर अर्पित करा.   
39. तुम्ही सत्यनारायणाची कथा करा. तुमच्या समस्येचे समाधान होईल. तुम्हाला यश मिळेल.  
40. तुम्हाला मारुतीचे पूजन केले पाहिजे. शेती आणि व्यापारात लाभ मिळेल व प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.  
41. तुम्हाला धनप्राप्ती होईल. कुटुंबाच वाढ होईल आणि सर्व चिंता दूर होतील. कुलदेवीची पूजा करा.  
42. लवकरच यश मिळणार आहे. आई वडील व मित्रांचा साथ मिळेल. खर्च कमी करा आणि गरिबांना त्यांच्या  इच्छेनुसार दान द्या.  
43. थांबलेला पैसा परत मिळेल. धन संबंधी समस्या दूर होईल. मित्रांचा साथ मिळेल. विचारकरून निर्णय घ्या. कृष्णाला माखन-मिश्रीचा प्रसाद अर्पित करा.  
44. धार्मिक कार्यांमध्ये आपले मन रमवा. याने तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे काम पूर्ण होतील.  
45. धैर्य बनवून ठेवा. बेकारच्या चिंतेत वेळ घालवू नका. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

श्रीगणेशा प्रश्नावली यंत्र (46 ते 55 पर्यंत)
46. धार्मिक यात्रेवर जाण्याची शक्यता आहे. यात मिळण्याची देखील शक्यता आहे.  रोज गायत्री मंत्राचा जप करा. 47. रोज सूर्याला अर्घ्य द्या आणि पूजा करा. तुम्हाला शत्रूचे भय राहणार नाही. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.  
48. तुम्ही जे काम करत आहे, तेच करत राहा. जुन्या मित्रांशी भेट होईल, जी तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. पिंपळाला रोज  जल अर्पित करा.  
49. जर तुमची समस्या पैशाशी निगडित असेल तर रोज श्रीसूक्ताचा पाठ करा आणि लक्ष्मीची पूजा करा. समस्या दूर होईल.  
50. तुमचा हक्क तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही घाबरू नका फक्त मन लावून आपले काम करा. रोज पूजा अवश्य करा.  
51. तुम्ही जे बिझनेस करण्याचे इच्छुक आहात त्यात यश मिळेल. पैशांसाठी कुठलेही चुकीचे काम करू नका. रोज गरजू लोकांना दान पुण्य करा.  
52. एका महिन्याच्या आत तुमचा त्रास कमी होईल आणि तुम्हाला यश मिळेल. तुम्ही कुमारिकांना भोजन करवा. 53. जर तुम्ही परदेश जाण्याचा विचार करत असाल तर नक्की जा, यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही गणपतीची पूजा करा.  
54. तुम्ही जे काम कराल ते कोणाला विचारून करू नका नाही तर नुकसान होण्याची शक्यता आहे. विपरीत परिस्थितीत घाबरू नका. यश नक्की मिळेल.  
55. तुम्ही मंदिरात रोज दिवा लावा, याने तुम्हाला लाभ मिळेल आणि तुमची मनोकामना पूर्ण होईल.

श्रीगणेशा प्रश्नावली यंत्र(56 ते 64 पर्यंत)
56. परिवारात एखाद्याच्या आजारपणामुळे परेशान असाल तर रोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. काहीच दिवसांमध्ये तुमची ही समस्या दूर होईल.  
57. तुमच्यासाठी वेळ अनुकूल नाही आहे. आपल्या कामावर आपले ध्यान केंद्रित करा. प्रमोशनासाठी रोज गायीला पोळी खाऊ घाला.  
58. तुमच्या भाग्यात धन-संपती इत्यादी सर्व सुविधा आहेत. थोडा संयम ठेवा व देवावर विश्वास ठेवून लक्ष्मीला नारळाचा प्रसाद दाखवा.  
59. जे काम तुमच्या मनात येत असेल ते नक्कीच पूर्ण होईल, पण यासाठी कोणाचा सल्ला घ्यावा लागणार आहे. तुम्ही शनीची पूजा करा. 60. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांशी वाद विवाद ठेवला नाही तरच तुम्हाला यश मिळेल. रोज मारुतीच्या देवळात चारमुखी दिवा लावा.  
61. जर तुम्ही तुमच्या करियरमुळे काळजीत असाल तर गणपतीची पूजा केल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल.  
62. तुम्ही रोज महादेवाला एक लोटा जल अर्पित करा व दिवा लावा. तुमचे अडकलेले काम पूर्ण होतील.  
63. तुम्ही ज्या कामाबद्दल जाणून घेण्यास इच्छुक आहात ते शुभ नाही आहे आणि त्यांच्याबद्दल विचार करणे बंद करा. नवग्रहाची पूजा केल्याने तुम्हाला यश मिळेल.  
64. तुम्ही रोज कणकेचे लहान लहान गोळ्या बनवून मासोळीला खाऊ घाला. तुमच्या प्रत्येक समस्येचे निदान होईल.