गणेश पूजेत वापरत असलेल्या वस्तूंचे महत्तव

Last Modified शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (20:02 IST)
दुर्वा
गणेश पूजनात दुर्वा विशेष महत्त्वाच्या आहेत. दू + अवम्‌ दू म्हणजे दूर असलेले व अवम्‌ म्हणजे जवळ आणते ते दूर असलेले गणेश पवित्रकांना जवळ आणतात.


या प्रकारे अर्पित कराव्या दुर्वा
दुर्वा कोवळ्या असाव्यात.
दुर्वाना ३, ५, ७ अशा विषम संख्यांच्या पात्या असाव्यात.
चेहरा सोडून सर्व गणपती दुर्वानी मढवावे.
दुर्वाचा वास महत्त्वाचा आहे म्हणून दुर्वा दिवसातून दोन ते तीन वेळा बदलाव्या.

शमी पत्री
शमीमध्ये अग्नीचा वास आहे. पांडवांनी आपली शस्त्रे तेजस्वी राहावी म्हणून शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली. शमीत अनेक देवतांचा वास असल्याचे मानले गेले आहे. शमी अर्पित केल्याने वास्तू दोष देखील दूर होतात.
मंदाराची पत्री
मंदराची फळे पांढरी असतात औषधात पारा जसे रसायन तसे मंदार हे वानस्पत्य रसायन आहे.

लाल वस्तू
गणपती वर्ण लाल. म्हणून लाल फुलं, तांबडे वस्त्र, रक्‍तचंदन वापरतात. लाल रंग वातावरणातील पवित्रके मूर्तीकडे जास्त आकृष्ट होतात. मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले अर्पण करावे.

मोदक
२१ दुर्वाप्रमाणे २१ मोदकांचा नैवेद्य दाखवतात. मोदक म्हणजे आनंद. आनंदप्रदान करणारी शक्‍ती. मोदक ज्ञानाचे प्रतीक आहे. मोदकाच्या टोकाप्रमाणे आपले ज्ञानसुद्धा थोडे आहे असे वाटते पण अभ्यास करू लागल्यावर समजते की खूप मोठे आहे. मोदक गोड तसाच ज्ञानाचा आनंदही गोड असतो. हातात मोदक म्हणजे आनंद प्राप्त करण्याची शक्ती. म्हणून याला ज्ञानमोदक देखील म्हणतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

आषाढी एकादशी विशेष : काय सांगता देव सुद्धा झोपतात ...

आषाढी एकादशी विशेष : काय सांगता देव सुद्धा झोपतात !!!...वाचा ही मनोरंजक माहिती ...
शास्त्रानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला 'विष्णुशयन' किंवा 'देवशयनी' ...

Damru Benefits: शिवजींचा डमरू खूप आहे चमत्कारी, घरात या ...

Damru Benefits: शिवजींचा डमरू खूप आहे चमत्कारी, घरात या जागेवर ठेवल्याने होतील अनेक फायदे
Damru Benefits: बेहद चमत्कारी है शिव जी का डमरू, घर में इस जगह रखने से होते हैं कई ...

Guru Purnima 2022 कुंडलीत गुरु दोष असल्यास गुरु ...

Guru Purnima 2022 कुंडलीत गुरु दोष असल्यास गुरु पौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय, फायदा होईल
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा किंवा आषाढ पौर्णिमा म्हणून ...

Friday Laxmi Puja: हा विशेष योगायोग शुक्रवार, 1 जुलै रोजी ...

Friday Laxmi Puja: हा विशेष योगायोग शुक्रवार, 1 जुलै रोजी  आहे घडत, या मुहूर्तात माँ लक्ष्मी पूजन फलदायी ठरेल
माता लक्ष्मीचा हात सदैव आपल्यावर राहावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी तो ...

आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश Ashadhi Ekadashi Wishes in ...

आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश Ashadhi Ekadashi Wishes in Marathi
सकाळ हसरी असावी विठूरायाची मुर्ती नजरेसमोर दिसावी मुखी असावे विठूरायाचे नाम सोपे होई ...

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...