औरंगाबादपासून अवघ्या २२ कि.मी.वर वेरूळ हे गाव असून तेथे लक्षविनायकाचे मंदिर आहे. लक्षविनायक हे गणपतीच्या एकवीस स्थानांपैकी एक आहे. शिवपुत्र स्कंदाने या गणपती स्थापना केली होती. वेरूळ येथे 12 ज्योर्तिलींगांपैकी एक घृषर्णेश्वराचे मंदिर आहे. तसेच प्राचीन लेण्या आहेत. आहेत त्या महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहेत.