बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By
Last Modified: बुधवार, 12 सप्टेंबर 2018 (11:41 IST)

लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन (फोटो)

मुंबईतील 'लालबागचा राजा' गणपती देश-विदेशात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या भव्य गणेशाची ओळख आहे. त्यामुळे त्याच्या चरणी सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य भाविकांपर्यंत अनेकांची प्रचंड गर्दी असते.

                        या गणपतीचे प्रथम दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमा झाली आहे.