शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By वेबदुनिया|

विनायकचा सिद्धिविनायक

रायगड जिल्ह्यातील 'विनायक' हे छोटेसे गाव. या गावी सिद्धिविनायकाचे जागृत स्थान आहे. सुमारे 700 ते 800 वर्ष पुरातन मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती भव्य व देखणी असून सिद्धिविनायकाच्या दोन्ही बाजूस रिद्धि- सिद्धिच्या मूर्ती आहेत.