Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Gudi Padwa 2025 Wishes in Marathi गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी

Updated: शनिवार, 29 मार्च 2025 (22:04 IST)
हीच सदिच्छा
नववर्षाच्या निमित्ताने गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
नवी सकाळ, 
नवी उमेद, 
नवे संकल्प, 
नवा आनंद
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला 
गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
 
चारी दिशांना आनंदाची आहे बहार
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद
दारी सजली आहे रांगोळी
आसमंतात आहे पतंगाची रांग
नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं
आनंदाचा आणि प्रगतीचं
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: गुढीपाडव्याला या १० चुका करू नका
रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान, 
हे वर्ष तुम्हा- आम्हा सगळ्यांना जावो छान, 
तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा
 
चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने 
नववर्षानिमित्त सदिच्छा
ALSO READ: Gudi Padwa Recipe Amrakhand घरीच तयार करा आम्रखंड
नव्या वर्षात होऊ दे मनाला नव्या विचारांचा स्पर्श, 
नवे वर्ष मग आणेल आयुष्यात नवा हर्ष
नववर्षाभिनंदन

सर्व पहा

Nag Panchami 2026 Wishes in Marathi नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश

सदाशिवपञ्चरत्नम् : भगवान शिवाची स्तुती करणारे पवित्र स्तोत्र दर सोमवारी पठण केल्याने लाभ मिळेल

नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर का ठेवत नाहीत? जाणून घ्या यामागील पौराणिक आणि शास्त्रीय कथा

Nag Panchami 2026 : नागपंचमीला शेतात काम किंवा भाजणे-कापणे का वर्ज्य मानले जाते? जाणून घ्या परंपरा आणि नियम!

पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ कोणती वाहावी? जाणून घ्या योग्य पूजा विधी आणि मंत्र...

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments