गुडीपाडवा देशातील अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा काळ शुभ असल्याचे मानले जाते म्हणून या निमित्ताने महाराष्ट्रीयन लोकांच्या घरोघरी गुढी बांधण्याची पद्धत आहे. या दिवशी श्रीखंड आणि पुरी याचा नैवदे्य दाखवला जातो. तसेच या दिवशी एक विशेष काम म्हणजे सकाळी उठल्यावर कडुलिंब खाण्याची पद्दत देखील असते. ही प्रथा का आहे...