गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?.. आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध

मंगळवार,एप्रिल 13, 2021

आलं नवं वर्ष, आली नवी बेला,

मंगळवार,एप्रिल 13, 2021
आलं नवं वर्ष, आली नवी बेला, उभारून गुढी, हर्ष मनी झाला,

गुढीपाडवा : आरती गुढीची

मंगळवार,एप्रिल 13, 2021
गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी, आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती विश्व निर्मिती ब्रह्म करीतो, ब्रमहपुराणी असे, अयोद्धेसी वनवासाहुनी राम पुन्हा परतसे,
दुर्गा चालीसा नमो नमो दुर्गे सुख करनी। नमो नमो दुर्गे दुःख हरनी॥ निरंकार है ज्योति तुम्हारी। तिहूं लोक फैली उजियारी॥
नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही पद्धत आहे. तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेल्या प्रसादाचे सेवन केलं जातं. यामागील ...

घरच्या घरी अशी सजवा गुढी

सोमवार,एप्रिल 12, 2021
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा. गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशस्कर, शुभप्रद असा मंगल मुहूर्त आहे. या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढीसाठी उंच बांबू किंवा काठी घ्यावी. काठी स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला ...

Aam Panna Recipe कैरीचे पन्हे

सोमवार,एप्रिल 12, 2021
एक मोठी कैरी कूकरमध्ये शिजवून घ्या. थंड झाल्यावर कैरीचं साल काढून गर वेगळा करुन घ्या. गर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात पाणी व साखर मिसळून घोळून घ्या. केशर व वेलची पूड घाला. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. गार सर्व्ह करा. आवडीप्रमाणे सर्व्ह ...
भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी उभारण्यामागील कारण आहे तरी काय जाणून घ्या-
दही स्वच्छ पातळ कापडात लटकवून ठेवा. त्यातील पाणी निघून जाईल तोपर्यंत लटकवून ठेवा. (4 ते 5 तास). कारण जितकं लटकवून ठेवाला तितकं श्रीखंड घट्ट तयार होतं. नंतर दही एका भांड्यात काढावं. त्यात साखर मिसळावी.
गुढीपाडव्यला मुख्य रुपाने हे 6 शुभ आणि मंगळदायी कार्य केले जातात.... • नव वर्ष फल श्रवण (नवीन वर्षाचं भविष्यफल जाणून घेणे) • तेल अभ्यंग (तेल लावून स्नान करणे) • निम्ब-पत्र प्राशन (कडुलिंबाची पाने सेवन करणे) • ध्वजारोपण • चैत्र नवरात्री आरंभ • ...
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असून वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. गुढीपाडवा मुहूर्त प्रतिपदा तिथी प्रारंभ12 एप्रिल 2021 सोमवार, 08:02:25 ...
सबंध भारतात अधिकतम चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. जगाचा आरंभ या दिवशी झाला ही हिंदूंची धारणा आहे. आपण दैनंदिन व्यवहारात ग्रेगोरियन कॅलेंडर वापरत असतो तरी आजही
जोशी काकू फ्लेटच्या दाराजवळ येवून थबकल्याच. रात्रभराचा प्रवास झाला होता. थकवा तर होताच पण मनावर खूप दडपणही होते संपूर्ण प्रवासात. सुमितच्या लग्नाला सहा महिने झाले होते, पण त्या पहिल्यांदाच त्याच्या घरी आल्या होत्या. सुमीतने परजातीची मुलगी पसंत केली ...
यंदाच्या वर्षी कोरोना विषाणूला पराभूत करण्याचा संकल्प करणे अत्यावश्यक आहे. कोरोनामुक्त भारतासाठी यंदा गुढी उभारू या.
भारतीय परंपरेनुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असून सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सौर पंचांग सुरू होते. या दिवशी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केलं जातं.
गुढीची उंच काठी बांबू पासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या ...
चैत्र महिना म्हणजे रखरखत्या उन्हात एक नव्या बहाराची चाहूल. या महिन्यात पान गळती होऊन नवी चैत्रपालवी मनास आनंद देऊन जाते. महिनाभर लाडक्या माहेर वाशिणीच्या रूपाने चैत्र गौरीचे घरोघरी आगमन होते. पूजेतील अन्नपूर्णा आसनांवर बसवून तिची पूजा केली जाते. ...
हे व्रत चैत्र शु. प्रतिपदेला करतात. यासाठी पूर्व दिवशी व्रत करुन प्रतिपदेला एका चौरंगावर अनेक प्रकारची कमळे पसरावी व त्यांच्या ठायी सूर्याचे ध्याने करावे.
कवड्या पांढर्‍या, तपकिरी, पिवळ्या आणि चितकबरी रंगाच्या असतात. यांना देवी लक्ष्मीचे रुप मानले गेले आहे. या समुद्राहून प्राप्त होतात. तर चला जाणून घ्या की गुढीपाडव्याला या कवड्या वापरुन कशा प्रकारे धनवान होता येऊ शकतं...