1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

Amrkhand Recipe घरीच तयार करा आम्रखंड

aamrkhand recipe
साहित्य 
ताजे दही - 2 1/2 कप (500 ग्राम)
पावडर साखर - 1/4 कप
मँगो पल्प - 1 कप
काजू - बादाम - 4
पिस्ता - 5-6
वेलची - 2
 
कृती : 
दह्याला जाड्या कापडात बांधून लटकवून ठेवा. दह्याचं सर्व पाणी निथरल्यावर दही घट्ट झाल्यावर एका भांड्यात काढावं.
या दह्यात साखर घालून त्याला घोटून श्रीखंड तयार करावं. त्या मँगों पल्प, सुके मेवे, वेलची घालून फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवावं.
वरुन पिस्ता घालून गार सर्व्ह करावं.