- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - गुजरातनो स्वाद
वांग्याची पीठभाजी
साहित्य : वांगी, फोडणीचे साहित्य, तेल, थालीपिठाची भाजणी, धने-जिरे पावडर, कोथिंबीर, ओवा-तीळ, तीखट, मीठ, दही, डाळीचे पीठ.कृती : वांग्याचे पातळ काप करावेत व चिरून ते पाण्यात ठेवावे. जरा जास्त तेलात हिंग, मोहरी, हळद घालून खमंग फोडणी करावी. त्यात वांगीकाप घालून अंदाजे मीठ, तिखट, दही, धने-जिरे पावडर चिमूटभर साखर घालून भाजी वाफवून घ्यावी. भाजी शिजली की झाकण काढून त्याला बेसन लावावे व खमंग पीठभाजी तयार करावी. खाली उतरवून गार करावी. थोडक्यात वांग्याची पीठभाजी करणे.