शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By

गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना.
मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका.
अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला, रागावली तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.


 हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा.
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा...