मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By

हनुमानाचे चमत्कारी 12 नावे, संकटापासून वाचवतात

हनुमानाच्या बारा नावांचे स्मरण केल्याने आयुष्य वाढतं आणि सर्व सांसारिक सुखांची प्राप्ती होते. या बारा नावांचा निरंतर जप केल्याने हनुमान दाही दिशा आणि आकाश-पाताळातदेखील रक्षा करतात.
1 ॐ हनुमान
2 ॐ अंजनी सुत
3 ॐ वायू पुत्र
4 ॐ महाबल
5 ॐ रामेष्ठ
6 ॐ फाल्गुन सखा
7 ॐ पिंगाक्ष
8 ॐ अमित विक्रम
9 ॐ उदधिक्रमण
10 ॐ सीता शोक विनाशन
11 ॐ लक्ष्मण प्राण दाता
12 ॐ दशग्रीव दर्पहा  
 
पहाटे उठल्याबरोबर या बारा नावांचा जप 11 वेळा केल्याने व्यक्ती दीर्घायू होतो.
नित्य याचे स्मरण केल्याने इष्टाची प्राप्ती होते.
दुपारी नाव घेणारा व्यक्ती धनवान होतो. संध्याकाळी नाव घेणारा व्यक्ती कौटुंबिक सुखांनी तृप्त राहतो.
रात्री झोपताना नाव घेतल्याने व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त होते.