रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Ekadashi Wishes एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Papankusha ekadashi
जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल…
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
हेचि व्हावी माझी आस, 
जन्मोजन्मी तुझा दास 
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा, 
मन माझे केशवा का ना बा घे
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
लक्ष्मी वल्लभा
दीनानाथा पद्मनाभा
सुख वसे तुझे पायीं, 
मज ठेवी तेचि पायी
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
तुझे नाम ओठी सदा राहो
राम कृष्ण हरी माऊली
एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा
 
पाणी घालते तुळशीला
वंदन करते देवाला
सदा आंनदी ठेव माझ्या नातलगं आणि मित्रांना
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा