बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हुशार व्यक्तीने या 5 गोष्टी कुणालाही सांगू नये

चाणक्यप्रमाणे हुशार व्यक्तीने या 5 गोष्टी कुणालाही सांगू नये:
* हरवलेली संपत्ती
* अनावर क्रोध
* पत्नीने केलेला चुकीचा व्यवहार
* लोकांनी केलेला तिरस्कार
* गमावलेली अब्रू
 

या दोन लोकांमधून जाणे योग्य नाही
 
* दोन ब्राह्मण
* ब्राह्मण आणि यज्ञात जळत असलेली अग्नी
* पती-पत्नी
* स्वामी आणि सेवक
* हल आणि बैल

यांना पाय लावू नये

* अग्नी
* आध्यात्मिक गुरू
* ब्राह्मण
* गाय
* कुमारिका, वयाने मोठा व्यक्ती, लहान मुलं