शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (10:29 IST)

छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय ?

चंद्र ग्रहणाचे तीन प्रकार असतात. पहिला पूर्ण चंद्र ग्रहण, दुसरं आंशिक चंद्र ग्रहण आणि तीसरं छायाकल्प चंद्र ग्रहण.
 
जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते तेव्हा चंद्रावर पडणारी सूर्य किरण थांबून जाते आणि त्यावर पृथ्वीची सावली पडू लागते. याला पूर्ण चंद्र ग्रहण असे म्हटतात.
जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची काळी सावली पृथ्वीवर देखील पडत नाही तेव्हा त्याला छायाकल्प चंद्र ग्रहण म्हणतात. हे ग्रहण पूर्ण आणि आंशिक चंद्र ग्रहणापेक्षा कमजोर असतं त्यामुळे स्पष्टपणे बघणे अवघड जातं.