खूप काही नियम माहीत नसले तरी देव पूजा करताना काही सोपे नियम पाळले जाऊ शकतात हे सर्व नियम घरात किंवा मंदिरा पूजेला बसताना किंवा दर्शनाला जाताना हे पाळावे.