रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

या लोकांनी साक्षात दर्शन केले चिरंजीव हनुमानाचे

बजरंगबलीला इंद्राकडून इच्छा मृत्यूचे वरदान मिळाले होते. श्रीरामाच्या वरदानानुसार कल्पाचा शेवट झाल्यावर त्यांना त्यांच्या सायुज्याची प्राप्ती होईल. सीता मातेच्या वरदानाप्रमाणे ते चिरंजीवी राहतील. ते आजही प्रत्येक परिस्थिीतीत आपल्या भक्तांची मदत करतात. असे अनेक भक्त आहे ज्यांनी हनुमानाला साक्षात बघितलेले आहे. त्यातून काही लोकांबद्दल आम्ही येथे सांगत आहोत:


असे म्हणतात की हनुमानाच्या सच्च्या भक्ताला ते दर्शन कोणत्या न कोणत्या रूपात दर्शन देतात. असे शेकडो हनुमान भक्त आहे ज्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात हनुमानाने दर्शन देऊन मदत केलेली आहे. हनुमान भक्तीच आमच्या जीवनाचा आधार आहे.