1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (15:05 IST)

Hartalika Tritiya 2024 हरतालिका तृतीया 2024 पूजा मुहूर्त

Hartalika Tritiya 2024 Puja Muhurat 2024
Hartalika Tritiya 2024 Puja Muhurat 2024 हरतालिका तृतीया व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला ठेवले जाते. यंदा हरतालिका तृतीया व्रत 6 सप्टेंबर 2024 शुक्रवारी येत आहे. स्त्रिया हे व्रत निर्जला करतात आणि रात्री जागरण करुन पूजा-भजन करतात. तर चला जाणून घेऊया पूजा मुहूर्त-
 
तृतीया तिथी प्रारंभ - 05 सप्टेंबर 2024 दुपारी 12:21 पासून
तृतीया तिथी समाप्ती - 06 सप्टेंबर 2024 दुपारी 03:01 वाजे पर्यंत
 
सकाळी हरतालिका पूजेचा मुहूर्त- 06:02 ते 08:33. पूजेचा एकूण कालावधी 2 तास 30 मिनिटे.
 
* 6 सप्टेंबर 2024 हरतालिका शुभ मुहूर्त:-
ब्रह्म मुहूर्त: प्रात: 04:30 ते 05:16 पर्यंत
अभिजित मुहूर्त: 11:54 ते दुपारी 12:44 पर्यंत
विजय मुहूर्त: दुपारी 02:25 ते 03:15 पर्यंत
गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 06:36 ते 06:59 पर्यंत
सांय: संध्याकाळी 06:36 ते 07:45 पर्यंत
निशिता मुहूर्त: रात्री 11:56 ते 12:42 पर्यंत
रवि योग: सकाळी 09:25 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 06:02 पर्यंत
 
पाचवेळा करावी पूजा
पहिली पूजा : सकाळी 04:30 ते 05:16 मध्ये किंवा 11 ते 12 दरम्यान
दूसरी पूजा : संध्याकाळी 06:36 ते 07:45 दरम्यान
तिसरी पूजा : रात्री 11:56 ते 12:42 दरम्यान
चौथी पूजा : रात्री 02:30 ते 03:30 दरम्यान
पाचवी पूजा : सकाळी 05 वाजता किंवा ब्रह्म मुहूर्तात