सोमवार, 1 डिसेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

अंघोळ करताना करा हे काम, लग्न जमेल लवकर

hindu dharma
बर्‍याच वेळा फार प्रयत्न करून देखील लग्न लवकर जुळत नाही, पण काही असे उपाय आहे ज्यामुळे तुमचे लग्न लवकर जुळू शकत. जर लग्न जमत नसेल तर अशा लोकांनी अंघोळीच्या पाण्यात 21 गुरुवारापर्यंत एक चिमूट हळद घालून अंघोळ करायला पाहिजे. याने लग्नाचे योग प्रबळ होऊन जातात. 
 
गुरुवारी 225 ग्रॅम कणकेचे पाच गोळे तयार करा आणि त्यात हळद, तूप, गूळ आणि चणा घालून गायीला खिलवा. या दरम्यान तुमच्या मनातील इच्छा गायीच्या कानात सांगा. पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे गायीचा रंग पांढरा नसावा.