बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (10:40 IST)

काल भैरव अष्टमी: 5 दिव्य अमोघ मंत्र

जीवनातील प्रत्येक संकटापासून मुक्तीसाठी भैरव आराधना करण्याचे अत्यंत महत्व आहे. विशेष करुन भैरवाष्टमीच्या दिवशी भैरव मंत्रांचा प्रयोग करुन व्यापार-व्यवसाय, शत्रु पक्षाकडून येणार्‍या समस्या, विघ्न, बाधा, कोर्ट कचेरी आणि निराशा इतर गोष्टींपासून मुक्ती मिळू शकते. जाणून घ्या भैरवाचे 5 अचूक मंत्र ...
 
- 'ॐ कालभैरवाय नम:।'
- ॐ भयहरणं च भैरव:।'
- 'ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाय कुरू कुरू बटुकाय ह्रीं।'
- 'ॐ हं षं नं गं कं सं खं महाकाल भैरवाय नम:।'
- 'ॐ भ्रां कालभैरवाय फट्‍।'
हे मंत्र चमत्कारिक रूपाने सिद्धी प्रदान करतात. हे मंत्र अती शुद्धता ठेवत जपावे.