1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. maghi ganesh jayanti 2026 wishes in marahti

Maghi Ganesh Jayanti 2026 Wishes in Marathi माघी गणेश जयंती 2026 शुभेच्छा मराठीत

गणपती बाप्पा मोरया!
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 
विघ्नहर्ता तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो 
आणि बुद्धी-यश-समृद्धीचा आशीर्वाद देवो!
 
तिलकुंद चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
तिळ-गूळ खाऊन गोड जीवन जगण्याची प्रेरणा मिळो, 
गणरायाच्या कृपेने मनोकामना पूर्ण होवोत! 
गणपती बाप्पा मोरया! 
 
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, 
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा...
बाप्पा तुम्हाला नेहमी संकटांपासून दूर ठेवो
माघी विनायक चतुर्थी निमित्त शुभेच्छा!
 
गणरायाच्या जन्मदिनी नव्या उमेदीने वर्ष सुरू होवो, 
सर्व दुःख दूर होऊन सुख-शांती नांदो! 
गणपती बाप्पा मोरया!
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळो, 
जीवनात मोदकासारखे गोड क्षण येत राहोत!
वरद चतुर्थीच्या शुभेच्छा!
 
ॐ गं गणपतये नमः!
माघी गणेश जयंती निमित्त बाप्पा तुम्हाला बुद्धी, बल आणि भक्तीचा प्रसाद देऊ दे! 
सर्व संकटांचा नाश होवो!
 
गजानन गणरायाला वंदन!
या पावन दिवशी गणपती बाप्पा तुमच्या घरात सुख-समृद्धी आणो, 
मनातील सर्व इच्छा पूर्ण करो! मंगलमय शुभेच्छा!
 
तिळ लाडूचा गंध आणि बाप्पाचा आशीर्वाद!
माघी गणेश जयंती निमित्त तुमच्या आयुष्यात गोडवा आणि यश नेहमी राहो! 
गणपती बाप्पा मोरया!
 
विघ्नांचा नाश करणारा गणराय
तुमच्या जीवनातून सर्व अंधकार दूर करो आणि प्रकाशाचा मार्ग दाखवो!
माघी श्रीगणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
 
गणेश जन्मोत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला आणि 
तुमच्या कुटुंबाला आरोग्य, ऐश्वर्य आणि अनंत सुख मिळो
माघी श्रीगणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
पुढील लेख
आरती गुरुवारची