2 मार्च ला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या पूजा मुहूर्त
1. पौराणिक मान्यतेनुसार द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी तिथीला पूर्ण विधीपूर्वक पूजा-पाठ केल्याने आणि व्रत केल्याने विघ्नहर्ता गणपतीची भक्तांवर विशेष कृपा होते.
2. हिन्दू धर्मात चतुर्थी तिथीचे खूप महत्तव आहे. या दिवशी गणपतीच्या 32 स्वरुपांपैकी सहाव्या रुपाची पूजा केली जाते.
3. मान्यतेुनसार या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकाराच्या कष्टांपासून मुक्ती मिळते.
4. विधीपूर्वक व्रत ठेवल्याने सुख-समृद्धी आणि निरोगी काया प्राप्त होते.
द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त
2 मार्च, मंगळवार सकाळी 05:46 वाजेपासून चतुर्थी तिथी प्रारंभ होणार असून 3 मार्च, सकाळी 02:59 पर्यंत राहील.