शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : रविवार, 2 फेब्रुवारी 2025 (10:32 IST)

Sant Tukaram Jayanti Wishes संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

Sant Tukaram Jayanti 2025 date
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
 
चांगले मित्र हेच भाग्याचं लक्षण
संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
 
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं
संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
 
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही
संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
दया, क्षमा, शांती
तेथे देवाची वस्ती
संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
 
सुख पाहता जवापाडे
दुःख पर्वताएवढे
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित कोटी कोटी नमन !
 
मन करा रे प्रसन्न ।
सर्व सिद्धीचे कारण ।
संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
 
साधु-संत येती घरा ।
तोचि दिवाळी दसरा ।
संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !