संबंधित माहिती
- श्री संतोषीमातेची कहाणी Shri Santoshi Mata Vrat Katha
- Santoshi Mata Vrat Vidhi in Marathi संतोषीमाता व्रत संपूर्ण माहिती
- Guruvar upay for Marriage गुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग
- Puja Time in Temple : यावेळी मंदिरात पूजा केल्यास कोणतेही फळ मिळत नाही
- गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे करा
Santoshi Mata Vrat संतोषी देवी व्रत केल्याचे 6 फायदे
देवी संतोषीला प्रिय दिवस शुक्रवारी विधीने पूजन, आरती व कहाणी केल्याने जीवनात यश मिळतं, समृद्धी येते. भक्तिभावाने शुक्रवारी देवी संतोषी मातेची आराधना केल्याने हे फायदे मिळतात-
* संतोषी देवीचे व्रत केल्याने अविवाहित मुलींना सुयोग्य वर प्राप्ती होते.
* संतोषी मातेच्या कृपेने व्रत करणार्या स्त्री-पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
* परीक्षेत यश मिळतं.
* कोर्ट कचेरीच्या कार्यात विजय प्राप्ती होते.
* व्यवसायात लाभ होतो.
* घरात सुख-समृद्धी नांदते.
