सोम प्रदोष व्रत पूजा विधी, मंत्र आणि कथा

shiva
Last Modified सोमवार, 24 मे 2021 (08:37 IST)
हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्व आहे. दर महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो. यंदा 24 मे रोजी म्हणजेच प्रदोष व्रत आहे. यावेळी प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. हिंदू धर्मांप्रमाणे सोमवारचा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो, म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत आल्यास याचं महत्त्वचं अजूनच वाढतं.

सोम प्रदोष व्रत पूजा विधी
प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते.
सूर्यास्तापासून 45 मिनिटाआधी व सूर्यास्ताच्या 45 मिनिटानंतर पर्यंतचा काळ प्रदोष काळ मानला जातो.
प्रदोष व्रतात महादेवाचं अभिषेक करुन बिल्व पत्र अर्पित करावे.
शिव मंत्रांनी जप करावं.
जप केल्यानंतर प्रदोष व्रत कथा ऐकावी.
नंतर आरती करुन कुटुंबात प्रसाद वितरित करावा.

महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात्


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्री क्षेत्र कारंजा :दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे ...

श्री क्षेत्र कारंजा :दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान
थोर दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी किंवा कारंजा या शहराची ...

श्री दत्ताचा पाळणा

श्री दत्ताचा पाळणा
जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥ कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे ...

Deep Mantra: संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप करा, ...

Deep Mantra:  संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप करा, कल्याण होईल
दीप मंत्र: हिंदू धर्मात देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावण्याचा नियम आहे. दिवा ...

दत्त जयंती माहिती अणि दत्त जन्म कथा

दत्त जयंती माहिती अणि दत्त जन्म कथा
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस ...

दत्त आरती - जयदेवी, जयदेवी, जय देववंदे

दत्त आरती - जयदेवी, जयदेवी, जय देववंदे
जयदेवी, जयदेवी, जय देववंदे । श्रीवेदवंदे श्रीअनसूये, माये, जय मंगळ वरदे ॥धृ.॥ जयजय ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...