संबंधित माहिती
- या मंदिरात अर्जुनाला मिळाले विजयाचे वरदान, जाणून घ्या कोणते
- Solah Somwar fastसोळा सोमवार व्रत सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
- Budh Pradosh Vrat 2024: इच्छित परिणामची प्राप्ती साठी करा बुध प्रदोष
- Putrada Ekadashi 2024 : श्री हरि विष्णुंना पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा नैवेद्य अर्पण केल्यास पूजा यशस्वी होईल
- मार्गशीर्ष महिन्यात शंखाने करा हा उपाय, घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही
The importance of Tulsi तुळशीचे महत्त्व!
* तुळशी हे दिसायला साधारण रोप असले तरी भारतीयांसाठी ते पवित्र आहे.
* पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते.
* नवमी, दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणाला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
* स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पानी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
* तुळशीमुळे तिच्या आसपासच्या वातावरणातील हवा शुध्द होते.
* तुळशीपत्रांचा अर्क बर्याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो.
