1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

पती- पत्नीने उठल्यावर करावे हे एक काम

thing to to after waking up
भाग्यवान होण्यासाठी लोक काय-काय करत नसतात. कधी ज्योतिष्याकडे चकरा लावतात तर कधी होम-हवन करवतात. ग्रहाप्रमाणे नग किंवा रत्नाच्या अंगठ्या देखील घालतात. अनेक लोकांना याचा फायदा देखील होतो परंतू काही लोक असे देखील असतात ज्यांना यावर विश्वास नसतो. तरी ते भक्तिभावाने पूजा मात्र करत असतात. अशाच लोकांसाठी एक अगदी सोपा उपाय आज आम्ही आपल्या येथे सांगत आहोत ज्याने भाग्य आपलं साथ देईल. आपल्याला कठिण असे कोणतेही कार्य करायचे नाहीये परंतू हे कार्य नवरा-बायकोने सोबत करायचे आहे. दोघांनी जोडीने हे काम केल्यास नक्कीच याचे परिणाम दिसून येतील. तर जाणून घ्या सोपा उपाय:

सकाळी लवकर उठून नवरा बायकोने स्नान करावे. 
स्नान केल्यावर देवपूजा व तुळशी पूजा करावी.
तुळशीजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावावा.
तुळशीजवळ ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे तीनदा उच्चारण करावे.
तुळशीचा आशीर्वाद घ्यावा.
हा उपाय नवरा बायकोने एकत्र केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते.