शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (06:06 IST)

एकादशी विशेष : श्रीहरि विष्‍णूंचे विविध चमत्कारी मंत्र, नक्की जपा

जर दररोज मंत्र उच्चार करणे शक्य होत नसेल तर किमान विशिष्ट सणवार जसे एकादशी किंवा गुरुवारी प्रभू विष्णंचे स्मरण करुन 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा जप करावा. कारण विष्णू या जगाचे पालन करणारे देवता आहे. त्याचं स्वरूप शांत आणि आनंद प्रदान करणारे आहे. धार्मिक शास्त्रांप्रमाणे दररोज प्रभू श्रीहरीचे स्मरण केल्याने जीवनातील सर्व संकटांचे नाश होतं आणि धन-वैभवाची प्राप्ती होते.
 
येथे प्रस्तुत आहे श्रीहरी विष्‍णूंचे विविध मंत्र-
 
- श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे।
 
हे नाथ नारायण वासुदेवाय।।
- ॐ नारायणाय विद्महे।
 
वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
 
- ॐ विष्णवे नम:
 
- ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।
ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।
 
-
दन्ताभये चक्र दरो दधानं,
कराग्रगस्वर्णघटं त्रिनेत्रम्।
धृताब्जया लिंगितमब्धिपुत्रया
लक्ष्मी गणेशं कनकाभमीडे।।
 
- ॐ हूं विष्णवे नम:।
 
- ॐ नमो नारायण। श्री मन नारायण नारायण हरि हरि।
 
- ॐ अं वासुदेवाय नम:
 
- ॐ आं संकर्षणाय नम:
 
- ॐ अं प्रद्युम्नाय नम:
 
- ॐ अ: अनिरुद्धाय नम:
 
- ॐ नारायणाय नम:
 
* ॐ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान।
यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्‍टं च लभ्यते।।
 
श्रीहरी नारायणांचे हे मंत्र जपल्याने धन-वैभव, सुख-समृद्धी आणि जीवनातील अनेक कष्टांपासून मुक्ती मिळते.