शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 18 नोव्हेंबर 2014 (00:01 IST)

प्रदक्षिणेनंतर काय करावे?

देवतेला शरणागत भावाने नमस्कार व प्रार्थना करावी.
 
उजव्या हातात तीर्थ घेऊन ते प्राशन केल्यावर त्याच हाताचे मधले बोट व अनामिका यांची टोके हाताच्या तळव्याला लावून ती बोटे दोन्ही डोळ्यांना लावावीत व कपाळावरून डोक्यावर वरच्या दिशेने फिरवावीत.
 
प्रसाद घेण्यासाठी नम्रतेने थोडे वाकावे.
 
देवळात बसून प्रथम थोडा वेळ नामजप करावा व मग प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा.
 
निघताना देवतेला पुन्हा प्रार्थना करावी. देवळाबाहेर पडल्यावर आवारातून कळसाला नमस्कार करावा.