रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2023 (14:15 IST)

प्रियांका चोप्रा जोनासने लक्षवेधी लूक मधून जिंकली प्रेक्षकांची मन !

priyanka
जेव्हा  प्रियांका चोप्रा जोनास न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या खास पायऱ्यांवर पोहचते फॅशन ची एक वेगळी झलक सगळ्यांना पहायला मिळाली. प्रियांका च्या फॅशन ने सगळ्यांची मन जिंकून घेतली उपस्थित लोकांनी प्रेक्षकांनी सगळ्यांनी कौतुक केलं. " सुंदर , अप्रतिम " अश्या शब्दात तिचं कौतुक सगळ्यांनी केलं.
priyanka
'कार्ल लेजरफिल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी' या थीमला नुसार प्रियांका चोप्रा जोनास हिने व्हॅलेंटिनो ब्लॅक कॅडी स्ट्रॅपलेस ड्रेस आणि पांढऱ्या धनुष्यासह ब्लॅक फेल केपसह लेदर ग्लोव्हज घालून जर्मन डिझायनरला योग्य श्रद्धांजली वाहिली. .
priyanka
 
तिच्या सौंदर्या साठी देती Lagerfield यांच्या खास कोट पासून खूप प्रेरित होती, " I Love classic beauty. it's an idea of beauty with no standard " तिचा मेकअप आर्टिस्ट सारा तन्नो यांनी केला आहे. प्रियांका चोप्रा जोनास आणि टॅनो यांनी क्लासिक मॉर्डन लूक एकत्र करून एक नवीन लूक तयार केला आहे.