1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , मंगळवार, 19 जानेवारी 2016 (10:48 IST)

इंग्रजी न आल्यास मुस्लीम महिलांची ‘घरवापसी’

इंग्रजीच्या परीक्षेत नापास झाल्यास  मुस्लीम महिलांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात येईल, असा अजब निर्णय इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 
इंग्लंडमध्ये  रहायचं असेल तर इंग्रजी यावंच लागेल असं स्पष्ट करीत कॅमेरॉन यांनी हा निर्णय कटोर असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
इंग्लंडमध्ये जवळपास १,९०,०० मुस्लीम महिलांना नीट इंग्रजी येत नाही,अनेक जणींना इंग्रजीचा गंधही नाही. पतीसोबत इंग्लंडमध्ये आल्यावर अडीच वर्षांमध्ये इंग्रजी शिकणं ही त्यांची जबाबदारी आहे, असं कॅमेरॉन यांनी स्पष्ट केले.